स्थापत्यकलेची आश्चर्ये

भारत हा स्थापत्यकलेच्या आश्चर्यांनी समृद्ध आहे. मग महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेणी, मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मंदिर समूह, गुजरात मधील राणी की वाव आणि मोढेराचे सूर्यमंदिर किंवा विविध राज्यात असलेली मंदिरे, लेण्या, विहिरी असो.